शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही घडले सत्तांतराचे नाट्य, कमलनाथांप्रमाणेच ठाकरेंनाही गमवावी लागली सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 13:45 IST

उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच काॅंग्रेसचे नेते कमलनाथ यांनाही २०२०मध्ये अविश्वास प्रस्ताव विधानसभेत मांडण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हाेता.  मध्य प्रदेशात भाजप आणि काॅंग्रेसमधील राजकीय द्वंदव  बरेच दिवस सुरू हाेते.

अभिलाष खांडेकर -

भाेपाळ : शिवसेनेमधील दीर्घकालीन अंतर्गत संघर्षातून अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. या सर्व घडामाेडीतून शेजारच्या मध्य प्रदेशात घडलेल्या राजकीय नाट्याचे स्मरण झाले.उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच काॅंग्रेसचे नेते कमलनाथ यांनाही २०२०मध्ये अविश्वास प्रस्ताव विधानसभेत मांडण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हाेता.  मध्य प्रदेशात भाजप आणि काॅंग्रेसमधील राजकीय द्वंदव  बरेच दिवस सुरू हाेते. सत्ताधारी शिवसेनेप्रमाणेच काॅंग्रेसच्या आमदारांनीही भाजपच्या साेबत जाण्याचा मार्ग निवडला हाेता.काॅंग्रेसचे २४ आमदार सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याचे कारण सांगून बंगळुरूला निघून गेले. शिवसेनेचेही आमदार अशाच पद्धतीने सर्वप्रथम सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. दाेन्ही राज्यांमध्ये ‘शिंदे’ हेच केंद्रबिंदू हाेते. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी, तर मध्य प्रदेशात ज्याेतिरादित्य सिंधिया यांनी बंडखाेरांचे नेतृत्त्व केले हाेते. विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल, सर्वाेच्च न्यायालय तसेच सत्ताधाऱ्यांकडील असंतुष्टांपर्यंत सर्वांची भूमिका एकसारखी राहिली आणि मार्च २०२०मध्ये कमलनाथ यांचे सरकार पडले. त्यानंतर शिवराजसिंह चौहान यांची सत्ता आली. या सर्व घडामाेडींमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे, उद्धव ठाकरे असाेत किंवा कमलनाथ, काेणालाच बंडाची कल्पना आली नाही. या बंडाला भाजपने ‘ऑपरेशन लाेटस’द्वारे हवा दिली आणि अनेक वर्षांनी मिळविलेली सत्ता त्यांना गमवावी लागली. 

केवळ ही गाेष्ट बदललीदाेन्ही राज्यातील सत्तांतराच्या नाट्यात केवळ एक फरक राहिला, ताे म्हणजे मध्य प्रदेशात शिवराजसिंह चाैहान हे मुख्यमंत्री म्हणून परतले. तर भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची वारी मात्र हुकली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस