शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांची ‘माेफत’ आश्वासने गंभीर, सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 07:43 IST

राजकीय पक्षांच्या ‘माेफत’ आश्वासनांविराेधात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान  कोर्टाने म्हटले, की हा गंभीर प्रकार आहे.

नवी दिल्ली : निवडणुकांपूर्वी अनेक राजकीय पक्षांकडून माेफत सेवा किंवा वस्तू देण्याची आश्वासने देण्यात येतात. हे प्रकार गंभीर असून अशी आश्वासने पूर्ण करण्यासाठी जनतेच्या पैशातूनच अर्थसंकल्पात वेगळी तरतूद केली जाते, असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नाेंदविले.  कोर्टाने यासंदर्भात केंद्र सरकार व निवडणूक आयाेगाला नाेटीस पाठवून चार आठवड्यांमध्ये उत्तर मागितले. 

राजकीय पक्षांच्या ‘माेफत’ आश्वासनांविराेधात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान  कोर्टाने म्हटले, की हा गंभीर प्रकार आहे. यासाठी कायदा बनविणे आणि निवडणूक चिन्ह गाेठविणे वा मान्यता रद्द करणे किंवा दाेन्ही प्रकारच्या कारवाईवर विचार करणे आवश्यक आहे. कारण, या आश्वासनांची पूर्तता सर्वसामान्य नागरिकांच्याच पैशातून हाेते, असे न्यायालयाने म्हटले.

माेफत सेवा आणि वस्तूंची आश्वासने देणाऱ्या राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह गाेठविणे किंवा त्यांची मान्यता रद्द करण्याचे आदेश देण्याची मागणी भाजपाचे नेते अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेतून करण्यात आली आहे. त्यावर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. ए. एस. बाेपण्णा आणि न्या. हिमा काेहली यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी झाली.

असमान संधीया आश्वासनांवर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवता येईल, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. यासाठी अतिरिक्त तरतूद करण्यात येते. यामुळे जास्त आश्वासने देणाऱ्या पक्षाला फायदा जास्त हाेताे. हा भ्रष्टाचाराचा प्रकार नसला तरी निवडणुकीमध्ये सर्वांना समान संधी मिळत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नाेंदविले.

टॅग्स :ElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय