शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या बातम्यांच्या आधारे राजकीय पक्ष परस्परांविरुद्ध छेडतील आभासी युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 01:43 IST

खोट्या बातम्यांना वेळीच आळा न घातल्यास लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राजकीय पक्ष या बातम्यांच्या आधारे आभासी जगात परस्परांविरुद्ध एक प्रकारचे युद्धच छेडतील असा इशारा निवडणूक प्रचार या विषयातील तज्ज्ञ शिवमशंकर सिंह यांनी दिला आहे.

नवी दिल्ली : खोट्या बातम्यांना वेळीच आळा न घातल्यास लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राजकीय पक्ष या बातम्यांच्या आधारे आभासी जगात परस्परांविरुद्ध एक प्रकारचे युद्धच छेडतील असा इशारा निवडणूक प्रचार या विषयातील तज्ज्ञ शिवमशंकर सिंह यांनी दिला आहे.मणिपूर व त्रिपुरा विधानसभा निवडणुकांत भाजपाकरिता माहिती विश्लेषण व प्रचारमोहिमांची आखणी याचे काम शिवमशंकर सिंह यांनी केले होते. त्यांनी भाजपाला रामराम ठोकला. राजकारणातील अंतर्गत प्रवाह कसे असतात, पक्षांचे काम कसे चालते, निवडणुका जिंकण्यासाठी विविध पक्ष काय डावपेच आखतात याचे सखोल विश्लेषण शिवमशंकर सिंह यांनी केले आहे.त्यांच्या ‘हाऊ टू विन अ‍ॅन इंडियन इलेक्शन : व्हॉट पॉलिटिकल पार्टीज डोन्ट वॉन्ट यू टू नो' या आपल्या नव्या पुस्तकात याचे वर्णन केले आहे. निवडणूक प्रचारासाठी तज्ज्ञमंडळी काय सल्ला देतात, सर्वेक्षण, माहिती विश्लेषण तसेच पर्यायी माध्यमांचा प्रचारासाठी कसा वापर केला जातो याचीही माहिती या पुस्तकात आहे.त्यांनी सांगितले की, प्रत्येक राजकीय पक्ष व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व इतर संकेतस्थळांवर सर्रास खोट्या बातम्या पसरवून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कृतीतून राजकीय पक्ष आपल्या मनातील हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात. या बातम्यांची संख्या इतकी मोठी असते की त्यांना आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी खूपच सजग राहायला हवे.माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भाजपा हुशारशिवमशंकर सिंह म्हणाले की, या तंत्रज्ञानाचा निवडणुका जिंकण्यासाठी फायदा होऊ शकतो, ही गोष्ट पहिल्यांदा भाजपाला समजली. गेल्या निवडणुकीत समाज माध्यमांचा हुशारीने वापर करून भाजपाने विजय मिळविला. या सर्व गोष्टींवर नरेंद्र मोदी लक्ष ठेवत. या निवडणुकांत काँग्रेसची अत्यंत नकारात्मक प्रतिमा भाजपाने तयार केली. मनमोहनसिंग दुबळे नेता असल्याचे जनमानसावर बिंबवले. घोटाळ््यांची माहितीही झळकावली.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक