शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जोडप्याचं कारमध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य; पोलिसांचा हस्तक्षेप अन् पुढं झालं ते भयंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 16:52 IST

प्रेमी युगुलाने पोलिसावर कार चालवल्याची घटना घडली आहे.

कारमध्ये अश्लील कृत्य करत असलेल्या प्रेमी युगुलानं पोलिसांवर कार चालवल्याची घटना घडली आहे. बंगळुरू येथील या धक्कादायक घटनेनंं सर्वांचं लक्ष वेधलं. येथील एका पार्कमध्ये प्रेमी युगुल कारमध्ये अश्लील कृत्य करत होते. कारमधील संपूर्ण दृश्य तिथून ये-जा करणाऱ्या लोकांना दिसत होते. हे पाहून पोलीस त्यांना थांबवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांच्यावर कार चालवली. प्रेमी युगुलाच्या या कृत्यामुळं एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले आहेत. प्रेमी युगुलानं गाडी अंगावर घालून तिथून पळ काढला.

दरम्यान, जखमी पोलीस उपनिरीक्षक महेश यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलीस कार आणि आरोपींचा शोध घेत आहेत. हे प्रकरण बंगळुरूच्या ज्ञानभारती पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील एका पार्कमध्ये प्रेमी युगुल सार्वजनिक ठिकाणी कार पार्क करून रोमान्स करत होते. 

सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्यदुपारच्या सुमारास पार्कजवळ एक गाडी थांबली. त्यामध्ये एक तरूण आणि तरूणी होती. अचानक त्यांनी कारमध्ये आक्षेपार्ह कृत्य करण्यास सुरुवात केली. प्रेमी युगुलाची आक्षेपार्ह कृती तिथून जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आली. त्यानंतर तिथे तैनात असलेले उपनिरीक्षक महेश यांच्या या जोडप्याच्या लज्जास्पद कारवाया लक्षात आल्या. गाडीतील प्रेमी युगुलाला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या प्रेमी युगुलानं उपनिरीक्षकांवर गाडी घातली. 

तत्पुर्वी, पोलिसांनी गाडीजवळ जाऊन नंबर प्लेट तपासायला सुरुवात केली. मग कारमधील तरूणानं अचानक कार त्यांच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. गाडीचा वेग जास्त असल्याने उपनिरीक्षक त्याच्या बोनेटवर पडले. आरोपी चालक तरुणानं गाडी रिव्हर्स गिअरमध्ये लावली आणि पुन्हा गाडीचा वेग वाढवला त्यामुळे उपनिरीक्षक खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. घटनेनंतर पार्कमध्ये एकच खळबळ माजली. गाडी थांबवण्यासाठी लोकांनी गाडीच्या मागे धाव घेतली मात्र प्रेमी युगुलानं तिथून पळ काढला. 

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस