पोलीस भरती प्रक्रीया २९ मार्चपासून
By Admin | Updated: March 23, 2016 00:09 IST2016-03-23T00:09:55+5:302016-03-23T00:09:55+5:30
जळगाव: जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ६२ जागांसाठी २९ मार्च ते १८ एप्रिल या कालावधित भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना ई-मेल व एसएमसद्वारे प्रवेशपत्र पाठविले जाणार असल्याची माहिती उपअधीक्षक महारु पाटील (गृह) यांनी दिली. भरती प्रक्रीयेसाठी नमूद तारीख व वेळी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे. सर्व प्रमाणपत्र ४ मार्च २०१६ पर्यंतच असणे आवश्यक आहे. ही भरती पारदर्शकपणे होणार असून गैरप्रकार करणार्यांवर कारवाई केली जाणार आहे, असा प्रकार लक्षात आल्यावर उमेदवारांनी पोलीस अधीक्षकांना भेटावे असे पाटील यांनी कळविले आहे.

पोलीस भरती प्रक्रीया २९ मार्चपासून
ज गाव: जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ६२ जागांसाठी २९ मार्च ते १८ एप्रिल या कालावधित भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना ई-मेल व एसएमसद्वारे प्रवेशपत्र पाठविले जाणार असल्याची माहिती उपअधीक्षक महारु पाटील (गृह) यांनी दिली. भरती प्रक्रीयेसाठी नमूद तारीख व वेळी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे. सर्व प्रमाणपत्र ४ मार्च २०१६ पर्यंतच असणे आवश्यक आहे. ही भरती पारदर्शकपणे होणार असून गैरप्रकार करणार्यांवर कारवाई केली जाणार आहे, असा प्रकार लक्षात आल्यावर उमेदवारांनी पोलीस अधीक्षकांना भेटावे असे पाटील यांनी कळविले आहे.