विदर्भात मतदान केंद्रावर वीज कोसळून पोलीस कर्मचारी ठार

By Admin | Updated: October 15, 2014 10:00 IST2014-10-15T09:58:02+5:302014-10-15T10:00:57+5:30

सावनेर येथे पारशिवनी आवडेघाटातील मतदान केंद्रावर वीज कोसळून एक पोलीस कर्मचारी ठार झाला आहे.

Police personnel killed in Vidarbha polling station, killed police personnel | विदर्भात मतदान केंद्रावर वीज कोसळून पोलीस कर्मचारी ठार

विदर्भात मतदान केंद्रावर वीज कोसळून पोलीस कर्मचारी ठार

>ऑनलाइन लोकमत
सावनेर, दि. १५ - सावनेर येथील पारशिवनी आवडेघाटातील मतदान केंद्रावर वीज कोसळून एक पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडला आहे. काही वेळापूर्वी या मतदाना केंद्रावर वीज कोसळून काही जण जखमी झाले होते, त्यातील एका पोलीस कर्मचा-याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झाली असली तरी विदर्भात मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मतदानाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. 
 

Web Title: Police personnel killed in Vidarbha polling station, killed police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.