दुचाकीच्या धडकेत पोलीस नाईक जखमी

By Admin | Updated: May 25, 2014 23:07 IST2014-05-25T23:07:25+5:302014-05-25T23:07:25+5:30

नाशिक : भीमनगर चौफु लीजवळ समोरून येणार्‍या दुचाकीने दिलेल्या धडकेत उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गणपत ढिकले हे जखमी झाले आहेत़ याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास पोलीस नाईक गणपत ढिकले हे दुचाकीवर (एमएच१५, बीएस१४३०) भीमनगर चौफुलीकडून जात होते़ त्याचवेळी समोरून भरधाव आलेल्या दुचाकीचालकाने सचिन चंद्रकांत टाकळकर (एमएच१५, डीएच२१५०) याने जोरदार धडक दिली़ यामध्ये टाकळकर याच्या स्वत:च्या डोक्यास तर ढिकले यांना किरकोळ दुखापत झाली़ या प्रकरणी ढिकले यांनी दिलेल्या फि र्यादीवरून टाकळकरवर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)

Police Naik injured in two wheeler | दुचाकीच्या धडकेत पोलीस नाईक जखमी

दुचाकीच्या धडकेत पोलीस नाईक जखमी

शिक : भीमनगर चौफु लीजवळ समोरून येणार्‍या दुचाकीने दिलेल्या धडकेत उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गणपत ढिकले हे जखमी झाले आहेत़ याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास पोलीस नाईक गणपत ढिकले हे दुचाकीवर (एमएच१५, बीएस१४३०) भीमनगर चौफुलीकडून जात होते़ त्याचवेळी समोरून भरधाव आलेल्या दुचाकीचालकाने सचिन चंद्रकांत टाकळकर (एमएच१५, डीएच२१५०) याने जोरदार धडक दिली़ यामध्ये टाकळकर याच्या स्वत:च्या डोक्यास तर ढिकले यांना किरकोळ दुखापत झाली़ या प्रकरणी ढिकले यांनी दिलेल्या फि र्यादीवरून टाकळकरवर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Police Naik injured in two wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.