शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधीं विरोधात जिंकू शकणार नाही...'; फवाद चौधरी यांच्या कौतुकानंतर, हिमंतांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पोलीस जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 5:44 AM

काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी रविवारी केलेल्या एका माजी न्यायमूर्तींवर केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला.

श्रीनगर : काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी रविवारी केलेल्या एका माजी न्यायमूर्तींवर केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला.पोलीस सूत्रांनी सांगितले की, रियाझ अहमद असे शहीद पोलिसाचे नाव आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या रियाझला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याने अखेरचा श्वास घेतला. या दहशतवादी हल्ल्याचा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी निषेध केला आहे. माजी न्यायाधीश सईद तकीर यांचा सुरक्षा रक्षक म्हणून रियाझची नेमणूक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वीच राजकारणात प्रवेश केलेल्या तकीर यांंच्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते बचावले मात्र त्यांचा सुरक्षेसाठी नेमलेला पोलीस शहीद झाला. 

टॅग्स :terroristदहशतवादी