शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना दाढी वाढवण्याचा घटनात्मक अधिकार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 06:07 IST

अलाहाबाद उच्च न्यायालय

डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्क अलाहाबाद : पोलीस दल हे शिस्तीचा विभाग, कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा. याची प्रतिमा ही धर्मनिरपेक्ष असणे आवश्यक आहे. यामुळे राष्ट्रीय एकात्मता मजबूत होते, असे मत व्यक्त करत पोलिसांना दाढी वाढवण्याचा अधिकार नाही, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.मोहम्मद फरमान या पोलिसास सूचना दिल्यानंतरही दाढी काढली नाही म्हणून निलंबित करण्यात आले. याविरुद्धची याचिका निकाली काढताना हा निर्णय दिला.

याचिकेतील मुद्देn    मुस्लिम धार्मिक सिद्धांताप्रमाणे दाढी वाढवणे आवश्यक.n    दाढी वाढवण्यास प्रतिबंध करणारे पोलीस महासंचालकांचे आदेश भारतीय घटनेचा परिच्छेद २५ धार्मिक स्वातंत्र्याचा भंग करणारे.n    दाढी वाढवण्याची परवानगी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली. वरिष्ठांचे हे कृत्य घटनात्मक धार्मिक स्वातंत्र्यावर आघात करणारे.n    वरिष्ठांच्या सूचनेनंतरही दाढी वाढवणे हे गैरशिस्त वर्तन नाही.

न्यायालयाचे मत n    शिस्तीच्या खात्यातील लोकांचा गणवेश कसा असावा, त्याचे केस, दाढी कशी असावी हे ठरवण्याचे अधिकार विभागाच्या वरिष्ठांना. न्यायालय यात हस्तक्षेप करू शकत नाही.n    शिस्तीच्या खात्यातील लोकांकडून वरिष्ठांचे आदेश, परिपत्रकाचे काटेकोर पालन अपेक्षित. कार्यकारी आदेश म्हणजे सेवा शर्ती इतक्याच महत्त्वाच्या.n    यापूर्वी २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात वायुदलाशी संबंधित अशाच प्रकरणात इस्लाममध्ये दाढी वाढवणे आवश्यक आहे, हे सिद्ध झालेले नाही. जेष्ठ वकील व इस्लाम चे अभ्यासक सलमान खुर्शीद यांना ही न्यायालयाने या सुनावणीत विचारणा केली होती. ते या समर्थनात पुरावे सादर करु शकले नाहीत. n    दाढी वाढवण्यास घटनेच्या परि. २५ चे संरक्षण नाही.

पोलिसांना दाढी वाढवण्याची परवानगी नाही, याची जाणीव करून दिल्यानंतरही ती वाढवणे व वरिष्ठांच्या आदेशाचा भंग करणे हे फक्त चुकीचेच नव्हे, तर गैरवर्तन आणि अपराध आहे.- न्या. राजेशसिंह चव्हाण, अलाहाबाद उच्च न्यायालय.

टॅग्स :PoliceपोलिसCourtन्यायालय