शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घरात शौचालय नसल्याने महिलेची सासरच्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 12:56 IST

घरात शौचालय नसल्याने महिलेने सासरच्या लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याची घटना घडली आहे. शौचालय नसल्याने अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं सागंत महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

ठळक मुद्देघरात शौचालय नसल्याने महिलेची सासरच्या लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करत आपल्या सास-यांनी घरात लवकरच शौचालय बांधलं जाईल असं शपथपत्र द्यावं अशी मागणी केलीमहिलेच्या सास-यांनी लेखी आश्वासन देत लवकरच घरात शौचालय बांधू असा शब्द दिला आहे

पाटणा - घरात शौचालय नसल्याने महिलेने सासरच्या लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याची घटना घडली आहे. शौचालय नसल्याने अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं सागंत महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील ही  घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करत आपल्या सास-यांनी घरात लवकरच शौचालय बांधलं जाईल असं शपथपत्र द्यावं अशी मागणी केली आहे. 

महिलेने 25 सप्टेंबर रोजी आपल्या सासरी शौचालय नसल्याची लेखी तक्रार दिली असल्याची माहिती मुझफ्फरपूरमधील महिला पोलीस ठाण्याच्या अधिकारी ज्योती यांनी सांगितलं आहे. अनेकदा सास-यांकडे मागणी करुनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं असा दावा महिलेने केला आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर 26 सप्टेंबर रोजी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं.   

सास-यांनी दिलं लेखी आश्वासनयानंतर दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यात हजर झाले होते. यावेळी महिलेच्या सास-यांनी लेखी आश्वासन देत लवकरच घरात शौचालय बांधू असा शब्द दिला आहे. पोलिसांनी एका आठवड्यात शौचालयाचं काम पुर्ण करण्यास सांगितलं होतं. मात्र महिलेच्या सासरमधील लोकांनी आपल्याला अजून थोडा वेळ दिला जावा अशी विनंती केली. शौचालय बांधण्यासाठी पैसे जमा करावे लागतील, त्यासाठी वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

हागणदारीमुक्त योजनेत मुंबई शेवटून तिसरी, पुणे नंबर वन,  सोलापूर शेवटच्या क्रमांकावर

ओडीएफ (हागणदारीमुक्त) शहरांच्या यादीत पुणे महापालिकेने ५३,४२१ शौचालये बांधून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर केवळ १,२३८ शौचालये बांधणारी मुंबई महापालिका शेवटून तिस-या क्रमांकावर आहे. रायगड जिल्ह्याने १२० टक्के उद्दिष्ट पूर्ण करून पहिला तर सोलापूर जिल्ह्याने ६७ टक्के काम करून शेवटचा क्रमांक मिळवला आहे.

टॅग्स :Policeपोलिस