शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेज विद्यार्थिनीवर पाच तरुणांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 17:26 IST

एका कॉलेज विद्यार्थिनीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मंगळुरू: एका कॉलेज विद्यार्थिनीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात कर्नाटकातील मंगळुरूतल्या पुत्तुर जिल्ह्यात एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे. सर्वच आरोपींचं वय 19 वर्षं आहे. त्यांच्याकडे बलात्कार करतानाचा व्हिडीओसुद्धा असून, तो पोलिसांनी जप्त केला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून ते तरुण पीडित मुलीला ब्लॅकमेल करत होते.घटनेच्या चार महिन्यांनंतर या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान घडली होती. ते आरोपी पीडितेबरोबर कॉलेजमध्ये शिकत असल्याचाही जबाब पीडित मुलीनं दिला आहे. घटनेच्या दिवशी सुनीलनं पीडितेला फोन करून भेटण्यास बोलावले. त्यानंतर सुनील आणि इतर चार आरोपींनी त्या तरुणाचं अपहरण करत तिला निळ्या वाहनातून घेऊन गेले.एका निर्जनस्थळी नेऊन त्या पाच जणांनी तरुणीवर आळीपाळीनं बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओही बनवला. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पोलिसांनी या व्हायरल व्हिडीओवरून गुन्हा नोंदवला. प्रकरण पुत्तुल पोलीस स्टेशनमध्ये असून, आरोपींना पकडण्यासाठी दोन टीम बनवण्यात आल्या होत्या. पोलीस अधीक्षक बीएम लक्ष्मी म्हणाल्या, आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता, अॅट्रॉसिटी कायदा आणि आयटी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

टॅग्स :Molestationविनयभंग