पूरग्रस्त भागाचा पोकुलवार, वर्धने यांनी केला दौरा

By Admin | Updated: August 13, 2015 23:24 IST2015-08-13T23:24:09+5:302015-08-13T23:24:09+5:30

नागपूर : अतिवृष्टीमुळे शहरातील नद्यांना पूर आल्याने काठावरील अनेक वस्त्यात पाणी शिरले. पूरग्रस्त वस्त्यांचा उपमहापौर मुन्ना पोकुलवार, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे व प्रभारी आयुक्त श्याम वर्धने यांनी गुरुवारी दौरा करून आढावा घेतला.

Pokulwar of flood affected area, Wardhaane visited | पूरग्रस्त भागाचा पोकुलवार, वर्धने यांनी केला दौरा

पूरग्रस्त भागाचा पोकुलवार, वर्धने यांनी केला दौरा

गपूर : अतिवृष्टीमुळे शहरातील नद्यांना पूर आल्याने काठावरील अनेक वस्त्यात पाणी शिरले. पूरग्रस्त वस्त्यांचा उपमहापौर मुन्ना पोकुलवार, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे व प्रभारी आयुक्त श्याम वर्धने यांनी गुरुवारी दौरा करून आढावा घेतला.
कस्तुरबानगर, नारा दहनघाट परिसराची पाहणी केली. नारा गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
यावेळी नगरसेवक मुरलीधर मेश्राम, माजी नगरसेवक मनोज सांगोळे, राजेंद्र दरवाडे, सहायक आयुक्त विजय हुमने, आरोग्य अधिकारी धनराज रंगारी आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Pokulwar of flood affected area, Wardhaane visited