शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पीएनजी, सीएनजी रातोरात महागले; केंद्र सरकारने ११० टक्के दरवाढ केल्याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 07:30 IST

देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूची विक्री किंमत केंद्र सरकारने ११० टक्क्यांनी वाढविली आहे. त्यानुसार महानगर गॅसने किमतीमध्ये पुन्हा सुधारणा केली आहे.

मुंबई :

देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूची विक्री किंमत केंद्र सरकारने ११० टक्क्यांनी वाढविली आहे. त्यानुसार महानगर गॅसने किमतीमध्ये पुन्हा सुधारणा केली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून मुंबई व परिसरात सीएनजीची किंमत प्रतिकिलो पाच रुपयांनी वाढली आहे, तर पीएनजीची किंमत चार रुपये ५० पैशांनी वाढली आहे. त्यानुसार, आता सीएनजी दर ७२ रुपये प्रतिकिलो, तर पीएनजी ४५ रुपये ५० पैसे प्रतिकिलो असे असणार आहे.

सीएनजी आणि घरगुती गॅसच्या उपलब्धतेतील कमतरता भरून काढण्यासाठी री-गॅसिफाइड एलएनजीची किंमत मिश्रित केली आहे. डी-पीएनजी विभागही उच्च पातळीवर असल्याने महानगर गॅसकडून  किमतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 

व्हॅट केला होता कमी- दरम्यान, १ एप्रिल रोजी राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील सीएनजी, पीएनजीसारख्या नैसर्गिक गॅसवरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी केला. - राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी  इंधन स्वस्त झाले. - महानगरच्या म्हणण्यानुसार,   मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त झाला, तर पीएनजी हा पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस प्रती एससीएम (स्टॅंडर्ड क्युबिक मीटर) ३ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. - नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रती किलो, तर पीएनजी ३६ रुपये प्रती एससीएम असेल.

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढ