शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

PNB Scam: मेहुल चोक्सीवर ED ची मोठी कारवाई, कोट्यवधीची संपत्ती जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 03:46 IST

PNB Scam: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरार घोषित करण्यात आलेला व्यावसायिक मेहुल चोक्सी याच्या अडचणीत आता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ होत आहे.

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरार घोषित करण्यात आलेला व्यावसायिक मेहुल चोक्सी याच्या अडचणीत आता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ होत आहे. ईडीने पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्या प्रकरणी गीतांजली ग्रुप आणि मुख्य आरोपी असलेला या ग्रुपचा प्रमुख मेहुल चौक्सीची १४ कोटींहून अधिक रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पीएनबी बँकेतील एकूण घोटाळा हा १३ हजार कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत असते.ईडीने या कारवाईबाबत एक पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली आहे. यात ईडीने म्हटले आहे की, प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये मुंबईतील गोरेगाव परिसरातील ओ२ टॉवरमधील १४६० चौकिमीचा फ्लॅट, सोने आणि प्लॅटिनमचे दागिने, हीरे, चांदी आणि मोत्यांचे नेकलेस, घड्याळे आणि एका मर्सिडिझ बेंझ गाडीचा समावेश आहे.मेहुल चौक्सी हा नीरव मोदीचा मामा आहे. नीरव मोदी हा १३ हजार कोटी रुपयांहुन अधिकच्या कथित फसवणुकीच्या अन्य एका प्रकरणात आरोपी आहे. मेहूल चौक्सी हा भारतातून पसार झालेला आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार तो सध्या अँटिंग्वा आणि बर्बुडामध्ये राहत आहे.तर नीरव मोदी सध्या लंडनमधील कारागृहात बंद आहे. त्याला २०१९ मध्ये अटक करण्यात आली होत. त्याला अटकही करण्यात आली होती.

 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाCrime Newsगुन्हेगारी