शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
2
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
3
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
4
Arvind Kejriwal Pakistan: अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर थेट पाकिस्तानकडून आली प्रतिक्रिया, काय म्हणाले फवाद चौधरी?
5
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
6
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
7
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
8
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
9
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
10
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
11
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
12
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
13
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
14
Beauty Tips: नैसर्गिकरित्या भुवया दाट करणं आता सहज शक्य; फॉलो करा 'या' तीन टिप्स!
15
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
16
स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली
17
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर
18
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
19
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
20
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचा भाजपशी काहीही संबंध नाही, निर्मात्यांचे निवडणूक आयोगाला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 1:05 AM

आमचा भाजपशी काहीही संबंध नसून पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट बनविण्यासाठी आमच्या पदरचे पैसे खर्च केले आहेत, असे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी निवडणूक आयोगाला कळविले आहे.

नवी दिल्ली : आमचा भाजपशी काहीही संबंध नसून पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट बनविण्यासाठी आमच्या पदरचे पैसे खर्च केले आहेत, असे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी निवडणूक आयोगाला कळविले आहे.या चित्रपटाचे ५ एप्रिलला होणारे प्रदर्शन पुढे ढकलावे, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याबद्दल आयोगाने या चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित, संदीप सिंह, मनीष आचार्य, सुरेश ओबेरॉय यांना स्पष्टीकरण मागितले होते. त्यांच्या वतीने वकील हितेश जैन यांनी आयोगाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, हा एक व्यावसायिक चित्रपट असून एखाद्या राजकीय नेत्यावर चित्रपट बनविला म्हणजे निर्माता त्या पक्षाशी संबंधितच असावा असे गृहीत धरणे योग्य नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक