शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 डिसेंबरला गुजरातच्या दौऱ्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 6:30 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 21 डिसेंबरला गुजरातच्या दौऱ्यावर विविध कार्यक्रमांमध्ये होणार सहभागी

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्यातील पोलीस प्रमुख्यांच्या वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. शिवाय, येथे भाजपाच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनाही संबोधित करतील. येथील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. 

याबाबत एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 20 डिसेंबरपासून पोलीस  महानिदेशक / पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय संमेलन सुरू होत आहे. नर्मदा जिल्ह्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत 20 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या तीन दिवसीय संमेलनाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 21 डिसेंबरला पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात