शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे लोकसभेचे उमेदवार जनता ठरवणार? मोदी 'हा' अनोखा प्रयोग करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 17:18 IST

उमेदवार निवडीसाठी मोदींची अनोखी शक्कल

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीला आता फक्त वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षानं निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा भाजपा यामध्ये आघाडीवर आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये भाजपाकडून कोणाला तिकीट द्यायचं, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जनतेची मदत घेणार आहे. मोदी त्यांच्या खासदार आणि आमदारांच्या कामाची माहिती नमो अॅपवरुन घेत आहेत. याच माहितीच्या आधारे मोदी भाजपाच्या खासदार, आमदारांचं भविष्य ठरवणार आहेत. नमो अॅपच्या माध्यमातून मोदींनी भाजपाच्या खासदार आणि आमदारांच्या कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या अॅपच्या माध्यमातून मोदींनी विधानसभा मतदारसंघानुसार लोकांकडून फिडबॅक मागितला आहे. त्यामुळे भाजपाचे खासदार आणि आमदार नेमकं कसं काम करत आहेत, याची माहिती जनतेला थेट मोदींना देता येईल. यासोबतच मोदींनी लोकसभा आणि विधानसभेत लोकप्रिय असलेल्या नेत्यांची माहितीही जनतेकडे मागितली आहे.नमो अॅपच्या माध्यमातून जनतेकडून दिली जाणारी माहिती मोदींकडून लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी महत्त्वाची ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खासदारांच्या कामगिरीसोबतच मोदींनी सरकारी योजनांबद्दलचे प्रश्नदेखील लोकांना विचारले आहेत. याआधी मोदींनी 26 मे रोजी जनतेकडून जनतेच्या कामाचा फिडबॅक मागितला होता. नमो अॅपमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न:1. तुम्ही तुमच्या आमदार आणि खासदाराच्या कामावर किती समाधानी आहात ?2. तुमच्या राज्यात आणि मतदारसंघात प्रसिद्ध असलेले भाजपाचे तीन नेते कोण ?3. केंद्र सरकार आणि ज्या राज्यात भाजपाचं सरकार आहे, तिथे सर्वात जास्त प्रभावी ठरलेल्या तीन सरकारी योजन्या कोणत्या?4. सरकारचं कामकाज वेगवान आहे, असं वाटतं का? 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक