शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

मोदी शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असल्याची 'ती' बातमी FAKE; नोबेल समिती सदस्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 11:06 IST

पाहा तोजे यांनी काय दिलं स्पष्टीकरण

रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी भारतानं केलेल्या प्रयत्नाचं नोबेल पारितोषिक समितीने कौतुक केलं आहे. नोबेल समितीचे सदस्य अस्ले तोजे (Asle Toje) यांनी मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असू शकतात असं वक्तव्य केल्याचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. परंतु ते खोटं असल्याचं स्पष्टीकरण हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर त्यांनी दिलंय.

दरम्यान, या बातम्या प्रसारित झाल्यानंतर तोजे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली. त्यादरम्यान, त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. “एका बनावट बातमीचं ट्वीट समोर आलं होतं. त्या सर्व बातम्यांना आपण बनावट मानलं पाहिजे. ते खोटं वृत्त आहे आणि त्यावर आपण चर्चा करायला नको. त्यावर चर्चा करून त्याला हवा पाणी द्यायला नको. त्या ट्विट्समध्ये जे काही नमूद केलेलं ते वक्तव्य माझं नव्हतं. त्या विधानाचं मी स्पष्टपणे खंडन करतो,” असं तोजे यांनी म्हटलं.

तोजे नेमकं काय म्हणालेले?“भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ज्या पद्धतीने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना युद्धाबाबत समज दिली, ते कौतुकास्पद आहे. त्यांनी धमकी/दबाव न देता आण्विक युद्धाच्या परिणामांबद्दल संदेश दिला, आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला अशा नेत्यांची गरज आहे,असं ते म्हणाले होते. तोजे हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भारत एक महासत्ता बनणार हे निश्चित आहे, असं म्हटलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानNobel Prizeनोबेल पुरस्कार