शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

TIME Influential List: टाइम मॅग्झिनच्या जगातील 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत PM मोदींसह ममता अन् अदर पूनावालांचही नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 22:08 IST

भारतीय-अमेरिकन पत्रकाराने टाइम्स 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत पीएम मोदींबद्दल लिहिले आहे की, कोविड -19चे चांगले व्यवस्थापन केले असले तरी, मृतांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. या सर्व गोष्टी असूनही, लोकांमध्ये त्याचे रेटिंग थोडे कमी असूनही सर्वोच्च आहे.

नवी दिल्ली - टाइम मॅग्झिनने 2021 च्या 100 प्रभावशाली लोकांची यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदर पूनावाला यांच्या नावाचाही समावेश आहे. टाइम मॅग्झिनने बुधवारी ही यादी प्रसिद्ध केली. (PM Narendra Modi CM Mamata Banerjee and Adar Poonawala are in time magazine most influenial people 2021 list)

या यादीत, अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन, अमेरिकेचे उपाध्यक्ष कमला हॅरिस, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, ड्यूक आणि डचेस ससेक्सचे प्रिन्स हॅरी आणि मेगन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यासारख्या जागतिक नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तालिबानचा सहसंस्थापक दहशतवादी मुल्ला अब्दुल गनी बरदारचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

"महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या, मोहन भागवत यांच्यासोबत का नाही?"

भारतीय-अमेरिकन पत्रकाराने टाइम्स 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत पीएम मोदींबद्दल लिहिले आहे की, कोविड -19चे चांगले व्यवस्थापन केले असले तरी, मृतांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. या सर्व गोष्टी असूनही, लोकांमध्ये त्याचे रेटिंग थोडे कमी असूनही सर्वोच्च आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळविला. भाजपने या निवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांसह, आपली संपूर्ण शक्ती झोकून दिली होती. मात्र, असे असतानाही  ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली टीएमसीने मोठा विजय मिळविला, असे यात म्हणण्यात आले आहे. 

हातात बॅग घेऊन पंतप्रधान 'मोदी' ट्रेननं कुठे निघाले...? आपणही फसलात ना...?

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीAdar Poonawallaअदर पूनावालाBJPभाजपाtmcठाणे महापालिका