शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचे बंधुराज अडचणीत; अवैध बांधकामप्रकरणी पालिकेची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 18:23 IST

पालिकेचा एकही अधिकारी इकडे फिरकला नाही. शेवटी हे बांधकाम पडले.

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी हे अवैधरित्या बांधकाम केल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत. अहमदाबाद महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अहमदाबादच्या रबरी कॉलनी येथील एका रेशनच्या दुकानाच्या शेजारी प्रल्हाद मोदी यांनी अनधिकृत बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. पालिकेने दोनदा नोटीस बजावूनही प्रल्हाद मोदी यांनी हे बांधकाम सुरूच ठेवले होते. पालिकेने आता तिसऱ्यांदा नोटीस बजावली असून यानंतर बांधकाम पाडण्याचा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे. प्रल्हाद मोदी सध्या छत्तीसगढमध्ये आहेत. त्यांना याविषयी विचारले असता त्यांनी पालिकेने नोटीस पाठविल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दंड भरून हे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आले होते. मात्र, २०१५ नंतर हे बांधकाम कोणत्याही क्षणी पडण्याची भीती निर्माण झाल्याने मी पालिकेला पत्र लिहून त्यांना या बांधकामाची पाहणी करण्याची विनंती केली होती. मात्र, पालिकेचा एकही अधिकारी इकडे फिरकला नाही. शेवटी हे बांधकाम पडले. त्यानंतर मी पुन्हा बांधकाम सुरू केले. हेच बांधकाम पालिकेनं नियमित केले होते. आता मात्र त्यांना अचानक जाग आली असून नोटीस पाठवू लागले असल्याचा आरोप मोदी यांनी केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा