शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'पर्यावरण ऱ्हासाचे खापर गरीब देशांवर फोडणे चुकीचे'; पीएम मोदींनी G-7 देशांना दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 21:12 IST

Narendra Modi G7 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे झालेल्या G-7 शिखर परिषदेला हजेरी लावली. G-7 शिखर परिषदेचे पहिले सत्र हवामान, ऊर्जा आणि आरोग्याशी संबंधित होते.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे झालेल्या G-7 शिखर परिषदेला हजेरी लावली. परिषद सुरू होण्यापूर्वी पीएम मोदींनी अनेक जागतिक नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यानंतर शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राला संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान पीएम मोदींनी G-7 देशांना आरसा दाखवला.

मोदींनी G-7 देशांना दाखवला आरसाG-7 शिखर परिषदेचे पहिले सत्र हवामान, ऊर्जा आणि आरोग्याशी संबंधित होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'गरीब देश पर्यावरणाचे जास्त नुकसान करतात, हा फार मोठा गैरसमज आहे. भारताचा 1000हून अधिक वर्षांचा इतिहास या गैरसमजाचे किंवा दृष्टिकोनाचे पूर्णपणे खंडन करतो. भारताने पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी कधीही कमी पडू दिली नाही.'

'कार्बन उत्सर्जनात आमचे योगदान फक्त 5%' जगाला आरसा दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'जगातील 17 टक्के लोकसंख्या भारतात राहते, मात्र जागतिक कार्बन उत्सर्जनात आमचे योगदान केवळ 5 टक्के आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आमची जीवनशैली.' ते पुढे म्हणाले की, 'ऊर्जा मिळणे हा केवळ श्रीमंतांचा विशेषाधिकार नसावा, तर गरीब कुटुंबाचाही ऊर्जेवर समान अधिकार आहे. आम्ही भारतात घरोघरी एलईडी बल्ब आणि स्वयंपाकाचा गॅस पोहोचवला आहे. गरिबांसाठी ऊर्जा सुनिश्चित करताना अनेक दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन टाळता येऊ शकते, हे आम्ही दाखवून दिले आहे.'

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGermanyजर्मनीenvironmentपर्यावरण