शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

मित्रों, स्वातंत्र्यदिनी कशावर बोलू?; PM नरेंद्र मोदींची 'सव्वासौ करोड' देशवासीयांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 10:30 IST

आपले मत थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचावेत अशी तुमची इच्छा असेल तर नक्कीच पूर्ण होणार आहे.

नवी दिल्ली - स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना कोणत्या मुद्यांवर बोलले पाहिजे, असे तुम्हाला वाटते. याबाबतचे आपले मत थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचावेत अशी तुमची इच्छा असेल तर नक्कीच पूर्ण होणार आहे. कारण तशी संधी स्वतः पंतप्रधान मोदी यांनी उपलब्ध करुन दिली आहे. स्वातंत्र्य दिनी भाषणामध्ये मी कोणत्या मुद्यांचा समावेश केला पाहिजे, असे विचारत पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरद्वारे सव्वाशे कोटी भारतीयांना साद घातली आहे. 

यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणासंदर्भात नागरिकांना थेट सूचना देण्यास सांगितले आहे. यातील काही सूचनांचा पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात समावेश करणार आहेत. नरेंद्र मोदी अॅपद्वारे नागरिक आपल्या सूचना पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकतात. याव्यतिरिक्त MyGov.in वर  एक खास पेज http://nbt.in/1Fy_Wa देखील बनवण्यात आले आहे. येथे कमेंट बॉक्समध्ये सहजरित्या आपल्याला सूचना देता येऊ शकणार आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिवस