शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 21:16 IST

हिजबुल्ला-इस्रायल युद्धादरम्यान पीएम नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली.

Israel-Lebnon War : इस्रायल-लेबनॉन वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी (30 सप्टेंबर) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये इस्रायल-लेबनॉन वादावरही चर्चा झाली. पीएण मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे या संभाषणाची  माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींबद्दल इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली. आपल्या जगात दहशतवादाला कुठेही स्थान नाही. प्रादेशिक तणाव रोखणे आणि सर्व बंधकांची सुटका सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख ठारइस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले तीव्र केले आहेत. शुक्रवारी इस्रायलने हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख नसराल्लासह अनेक कमांडर मारले. त्यानंतर हे युद्ध आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. 

इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख ठारइस्रायलने हमासच्या लेबनॉनमधील ठिकाणांवर हल्ला करुन कमांडर फतेह शेरीफ याचाही खात्मा केला आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने ही माहिती दिली. आयडीएफने म्हटले की, हा हल्ला पहाटे करण्यात आला. दक्षिण लेबनीज शहरातील अल-बास निर्वासित शिबिरावर झालेल्या हवाई हल्ल्यात हमास प्रमुख फतेह शेरीफ, त्याची पत्नी आणि मुले ठार झाले आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIndiaभारतIsraelइस्रायल