शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारताला पहिल्या पन्नासात आणण्याचं लक्ष्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 20:03 IST

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला मानस

नवी दिल्ली : लवकरच उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारत पहिल्या पन्नासात असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज पंतप्रधानांनी देशातील प्रमुख उद्योगपती आणि धोरणकर्त्यांसोबत संवाद साधला. उद्योगस्नेगही धोरणांसाठी जिल्हास्तरावर बदल होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. जगातील उद्योगस्नेही देशांचा विचार केल्यास भारत सध्या 77व्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या स्थानात 53 क्रमांकांनी सुधारणा झाली आहे. गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये कोणत्याच देशाला इतकी मोठी झेप घेता आलेली नाही, असं पंतप्रधान म्हणाले. उद्योगस्नेही धोरणांबद्दल देशानं केलेली प्रगती नेत्रदीपक असल्याचं मोदींनी म्हटलं. 'सध्या भारत आशियात चौथ्या स्थानी आहे. चार वर्षांपूर्वी आपण या यादीत सहाव्या स्थानी होतो. पहिल्या पन्नासात पोहोचण्यापासून आपण थोडेच मागे आहोत. यासाठी राज्य सरकारांसोबत सतत चर्चा सुरू आहे. जिल्हा स्तरावर एक मानांकन यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याराज्यांमधील स्पर्धा वाढावी आणि त्यातून व्यापार, उद्योग क्षेत्राची वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत,' असं मोदींनी म्हटलं. या बैठकीत मोदींनी जिल्हा स्तरावरील उद्योगस्नेही वातावरण वाढावं, यावर भर दिला. 'जिल्हा स्तरावरील वातावरण उद्योगस्नेही व्हावं, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा जिल्ह्यांमधील उद्योग सुकर व्हावा, त्यांच्यातील स्पर्धा वाढावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा स्तरावरील स्थिती आणखी सुधारावी, याची काळजी घेतली जात आहे. जिल्हा स्तरावरील परिस्थिती सुधारल्यास त्याचा मोठा फायदा देशाला होईल,' अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था