शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आधी २७ देशांकडून एलपीजी, कच्चे तेल आणायचो, आता ही संख्या... ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इंधन आणि अन्नसुरक्षेवर मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 14:58 IST

पंतप्रधान मोदींचे लोकसभेत पश्चिम आशियातील युद्धावर मोठे विधान. २७ ऐवजी आता ४१ देशांकडून इंधन आयात. ३.७५ लाख भारतीय सुरक्षित मायदेशी परतले.

पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभेत २५ मिनिटांच्या भाषणात बोलताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, हिंसाचार थांबवून चर्चेच्या माध्यमातूनच समस्येचे निराकरण केले पाहिजे. "नागरिक आणि वीज प्रकल्पांवर होणारे हल्ले मान्य नाहीत, तसेच होरमुझची सामुद्रधुनी रोखणेही स्वीकारार्ह नाही," असे खडे बोल त्यांनी सुनावले.

पंतप्रधानांनी सांगितले की, देशात तेल आणि वायूचे संकट येऊ नये यासाठी सरकारने रणनीती बदलली आहे. पूर्वी भारत २७ देशांकडून इंधन आयात करत होता, आता ही संख्या ४१ देशांपर्यंत वाढवण्यात आली आहे. भारत आपल्या गरजेच्या ६०% एलपीजीचे उत्पादन स्वतः करत असून, देशांतर्गत उत्पादनाला अधिक चालना दिली जात आहे. ऊर्जा ही अर्थव्यवस्थेचा कणा असून आयात-निर्यात सुरळीत ठेवण्यासाठी सरकारचा एक विशेष गट दररोज कामाचा आढावा घेत आहे.

भारतीय नागरिकांची सुरक्षापश्चिम आशियात सुमारे १ कोटी भारतीय राहतात आणि त्यांची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आतापर्यंत ३ लाख ७५ हजार भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यात आले आहे, ज्यामध्ये इराणमधून आलेल्या ७०० हून अधिक वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शेतकरी आणि अन्नसुरक्षेची हमीजागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असतानाही भारतीय शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू दिला नाही. युरियाची एक गोणी ३०० रुपयांहून कमी किमतीत उपलब्ध करून दिली. नॅनो युरिया आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : India Diversifies Fuel Sources, Ensures Food Security Amid Global Uncertainty: PM

Web Summary : PM Modi highlights India's diversified fuel import strategy, increasing from 27 to 41 countries. Government prioritizes citizen safety in West Asia, safely repatriating thousands. Focus on domestic LPG production and supporting farmers with affordable fertilizers ensures food security amid global disruptions.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाईCrude Oilखनिज तेलNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराण