शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आण्विक हल्ल्यांची धमकी देणाऱ्यांना INS अरिहंत हे चोख प्रत्युत्तर- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 17:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी आण्विक पाणबुडी असलेल्या INS अरिहंत टीमला भेट दिली आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी आण्विक पाणबुडी असलेल्या INS अरिहंत टीमला भेट दिली आहे. INS अरिहंत ही पाणबुडी डेटरेंस पेट्रोल (टेहळणी) करून परतली आहे. पाणबुडीच्या अभ्यासानं भारताच्या नाभिकीय त्रिकोणा(Nuclear Triad)ची स्थापना झाली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरिहंत टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सध्याच्या घडीला आण्विक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असणं गरजेचं आहे. जे देश आण्विक हल्ल्याची भीती दाखवून जगाला ब्लॅकमेल करत आहेत, त्यांच्यासाठी आयएनएस अरिहंत हे चोख प्रत्युत्तर आहे. ज्या देशांना पाणबुडी बनवण्याचं तंत्रज्ञान अवगत आहे, अशा देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे.देशात पाणबुडीचं निर्माण आणि त्याचं संचालन करण्याची क्षमता भारताला प्राप्त झाल्यानंतर भारताचा ख-या अर्थानं विकास होणार आहे. तसेच तंत्रज्ञान आणि संबंधित संस्थांमध्ये असलेल्या समन्वयाचं हे चांगलं उदाहरण आहे.आयएनएस अरिहंतमुळे धनत्रयोदशी आणखी खास झाली आहे.आयएनएस अरिहंतनं पहिली (डेटरेंस पेट्रोल)टेहळणी पूर्ण केल्याबद्दल भारताला गर्व आहे.  हा दिवस इतिहासात लक्षात ठेवला जाईल. आयएनएस अरिहंतचं यश हे भारत आणि सुरक्षेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. आयएनएस अरिहंतचं यश हे पूर्ण देशाचे आहे. अरिहंत देशातल्या 130 कोटी जनतेचे बाह्य शक्तींपासून संरक्षण करणार आहे. तसेच समुद्राच्या क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यात INS अरिहंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी