शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण मंत्रालयाच्या संकुलाबाबत साेयीस्कर माैन; पंतप्रधान माेदींची विराेधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 05:24 IST

सेंट्रल विस्टाअंतर्गत नव्या संकुलाचे उद्घाटन

लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्पाला विराेध करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र माेदींनी घणाघाती हल्ला चढविला. सेंट्रल विस्टा प्रकल्पामध्ये संरक्षण मंत्रालयाच्या संकुलाचाही समावेश हाेता. मात्र, विराेधक त्याबाबत मूग गिळून बसले हाेते. स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम जे करायला हवे हाेते, ते आज आम्ही करत आहाेत, अशी कडाडून टीका माेदींनी विराेधकांवर केली.

सेंट्रल विस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन संरक्षण मंत्रालयाच्या संकुलाचे पंतप्रधान माेदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते. संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयांचे कामकाज गेल्या ७५ वर्षांपासून जुन्या परिसरात जीर्ण झाेपडीवजा इमारतींमध्ये सुरू हाेते. ते कधीही काेसळू शकेल, अशी अवस्था आहे. विराेधकांनी कधीही तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चिंता केली नाही. आता संरक्षण विभागातील ७००० हून अधिक कर्मचारी नव्या संकुलात चांगल्या आणि सुरक्षित वातावरणात काम करू शकतील. महत्त्वाचे म्हणजे, तिन्ही संरक्षण दलातील कर्मचारी एकाच ठिकाणी काम करणार आहेत. पंतप्रधानांनी यावेळी सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या वेबसाइटचेही उद्घाटन केले. 

पंतप्रधानांनी सांगितले, की विराेधकांनी या संकुलाबाबत माैन बाळगणे. कारण त्यांचे खाेटे आणि अपप्रचार उघड झाला असता. आज जेव्हा आपण ‘इझ ऑफ लिव्हिंग’ आणि ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’वर लक्ष केंद्रित करत आहोत, तेव्हा आधुनिक पायाभूत सुविधांचीही तेवढीच महत्त्वाची भूमिका आहे, असे पंतप्रधान माेदी यावेळी म्हणाले.

असे आहे संरक्षण मंत्रालयाचे नवे कार्यालय 

संरक्षण मंत्रालयाचे नवे कार्यालय दाेन बहुमजली इमारतींमध्ये स्थलांतरित होतील. कस्तुरबा गांधी मार्गावरील इमारतीत ४.५२ लाख वर्ग फूट परिसरात १४ तर आफ्रिका एव्हेन्यू येथे ५.०८ लाख वर्ग फूट परिसरात १३ कार्यालये आहेत.

७००० हून अधिक कर्मचारी करतील काम; ७७५ काेटी बांधकामासाठी खर्च, १२ महिन्यांमध्येच काम झाले पूर्ण 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारDefenceसंरक्षण विभागprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहPoliticsराजकारण