शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi Birthday: वाढदिवसानिमित्त राहुल गांधींनी PM मोदींना दिल्या अशा शुभेच्छा, CM केजरीवालांनीही केलं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 10:33 IST

"आपल्याहातून अतुलनीय परिश्रम, कर्तव्यनिष्ठा आणि सर्जनशीलतेने होत असलेले राष्ट्र निर्मितीचे कार्य, आपल्याच नेतृत्वात पुढे चालत राहावे. हीच मनोकामना. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देओ, अशा शुभेच्छा."

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून ते 72 वर्षांचे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील आघाडींच्या नेत्यांमध्येही सामील आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देश आणि जगभरातील सर्वच नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्याचा वाढदिवस ट्विटरवर ट्रेंड करत आहे. दरम्यान, भाजप नेत्यांबरोबरच विरोधी पक्षांचे नेतेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

राहुल गांधींनी दिल्या शुभेच्छा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधींसहकाँग्रेसच्या अनेक नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.' राहुल गांधी हे सध्या केरलमधील करुणागापल्ली येथे आहेत. आज काँग्रेसच्या भारत जोडो अभियानाचा 9वा दिवस आहे.

CM केजरीवाल यांनीही केले ट्विट - राहुल गांधींशिवाय, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही PM मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायष्यासाठी प्रार्थना,' असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांनीही दिल्या शुभेच्छा -राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याहातून अतुलनीय परिश्रम, कर्तव्यनिष्ठा आणि सर्जनशीलतेने होत असलेले राष्ट्र निर्मितीचे कार्य, आपल्याच नेतृत्वात पुढे चालत राहावे. हीच मनोकामना. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देओ, अशा शुभेच्छा.'

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस