शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

'PM मोदींच्या लिफाफ्यात निघाले 21 रुपये', पुजाऱ्याचा दावा ठरला खोटा; भाजपनं दिला थेट पुरावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 19:01 IST

यासंदर्भात भाजपने एक व्हिडिओ जारी केला आहे. यात काही औरच दिसत आहे...

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील भगवान देवनारायण मंदिराच्या दान पेटीत एक पांढऱ्या रंगाचा लिफाळा टाकला आणि त्यात 21 रुपये निघाले, अशी चर्चा सध्या सोशल मिडियात सुरू आहे. मात्र आता यावर नवा खुलासा झाला असून सत्यसमोर आले आहे. यासंदर्भात भाजपने एक व्हिडिओ जारी केला आहे. यात काही औरच दिसत आहे. 

भाजपने जारी केलेल्या व्हिडिओमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदीमंदिराच्या दान पेटीत काही टाकताना दिसत आहेत. मात्र तो लिफाफा नसून पैसे आहेत. भाजपचे म्हणणे आहे की पंतप्रधान मोदींनी दान पेटीत कुठल्याही प्रकारची लिफाफा टाकलेला नाही, तर नोटा टाकल्या आहेत.

महत्वाचे म्हणजे, ही घटना 28 जानेवारीची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुर्जर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान देवनारायण यांच्या 1111 व्या प्रकटदिना निमित्त राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील मालासेरी डूंगरी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी लोकांनी उपस्थितांना संबोधितही केले होते.  पुजाऱ्यानं केला होता असा दावा -या मंदिराच्या नियमानुसार दान पेटी वर्षातून केवळ एकदाच उघडली जाते. यामुळे ही दान पेटी 25 सप्टेंबरला उघडण्यात आली होती. दान पेटीत तीन लिफाफे मिळाले होते. यावर, मंदिरातील पुजारी हेमराज पोसवाल यांनी दावा केला होता की, हे तीनही लिफाफे वेगवेगळ्या रंगाचे आहेत. यांतील पंतप्रधान मोदींचा लिफाफा पांढऱ्या रंगाचा आहे. पुजाऱ्याने हा लिफाफा सर्वांसमोर खुला केला. याचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात आला होता. 

यासंदर्भात बोलताना पुजारी हेमराज पोसवाल यांनी सांगितले होते की, व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी पांढऱ्या रंगाचा लिफाफा टाकताना दिसून आले आहेत. यावरूनच, हा लिफाफा पंतप्रधान मोदींनीच टाकल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. या लिफाफ्यात 21 रुपये निघाल्याचा दावा हेमराज यांनी केला आहे. याशिवाय उरलेल्या दोन लिफाफ्यांमध्ये प्रत्येकी 101 रुपये आणि 2100 रुपये मिळाले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानTempleमंदिरBJPभाजपा