शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

भारत-अमेरिका एकसाथ करणार कोरोनाचा सामना, मोदींनी फोनवरून साधला ट्रम्प यांच्याशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 21:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या मुद्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी शनिवारी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांत एकसाथ कोरोना संकटाचा सामना करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींनी फोनवरून साधला डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाददोन्ही देशांत संपूर्ण दाकदीनिशी कोरोनाचा सामना करण्यावर झाली चर्चा

नवी दिल्‍ली -पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या मुद्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी शनिवारी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांत एकसाथ कोरोना संकटाचा सामना करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. ही चर्चा व्यवस्थितपणे पार पडली. यावेळी, कोरोना व्हायरसविरोधातील या लढ्यात भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीचा पूर्ण ताकदीनिशी वापर करण्यावर दोन्ही देशांची सहमती झाली आहे.

इस्त्रायलच्या पंतप्रधानांशीही साधला संवाद -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोरोनाचा सामना आणखी प्रभावी करण्यासंदर्भात इस्त्रायलचे पंतप्रधान  बेंजामिन नेतन्याहू यांच्या सोबतही फोनवरून संपर्क साधला होता. यावेळी मोदी आणि नेतन्‍याहू यांनी कोरोनाविरोधात उपलब्ध असलेल्या साधन सामग्रिचा योग्य प्रकारे वापर करायचे ठरवले. एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही नेत्यांत रुग्णांसाठी आवश्यक औषध पुरवठा चालू ठेवण्यावर आणि उच्च तंत्रज्ञा असलेल्या साधनांच्या वापरासंदर्भातही चर्चा झाली. 

मोदी 8 मार्चला विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही साधणार संवाद -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन आणि पंतप्रधानांच्या भाषणांवर टीका करत असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. ते 8 एप्रिलला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माधमातून, ज्या पक्षांच्या खासदारांची संख्या कमीत कमी पाच आहे, अशा सर्व पक्षांशी संवाद साधतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानdelhiदिल्लीIndiaभारतAmericaअमेरिका