शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पंतप्रधान नरेंद्र मोदी सुपर ह्यूमन, ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी उधळली स्तुतिसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 08:56 IST

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॅरी ओफारेल म्हणाले, मोदी एक सुपर ह्यूमनसारखे आहेत.

ठळक मुद्देकोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला असून, अनेक देशात रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असला तरी मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळालं आहे. ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओफारेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहे.

नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला असून, अनेक देशात रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असला तरी मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओफारेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॅरी ओफारेल म्हणाले, मोदी एक सुपर ह्यूमनसारखे आहेत. कोरोनाच्या महारोगराईशी त्यांनी ज्या पद्धतीनं लढा दिला तो वाखाणण्याजोगा  आहे. पंतप्रधानांची अन्य नेत्यांशी संवाद साधण्याची कला प्रशंसनीय आहे- ऑस्ट्रेलियन राजदूतऑस्ट्रेलियन राजदूत म्हणाले, नरेंद्र मोदी हे लोकसंख्येमधील जगातील दुसर्‍या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत. जगाच्या इतर देशांच्या नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी ते दररोज ज्या पद्धतीनं वेळ काढतात, ते कौतुकास्पद आहे. डीडी इंडियाचे वरिष्ठ सल्लागार संपादक रमेश रामचंद्रन यांनी ट्विटरवर एक छोटी व्हिडीओ क्लिप प्रसिद्ध केली आहे. बॅरी ओफारेल यांची संपूर्ण मुलाखत सोमवारी रात्री 8 वाजता प्रसारित केली जाणार आहे.कोरोनाविरोधात ऑस्ट्रेलिया करतोय भारताला मदत- बॅरी ओफारेलबॅरी ओफारेल म्हणाले, "मोदींनी ऑस्ट्रेलियन पीएम मॉरिसन यांच्याशी कोरोनाबद्दल चर्चा केली आहे. त्यानंतर आम्ही कोरोनाविरोधात एकमेकांच्या मदतीनं संशोधनात सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. पंतप्रधान मॉरिसन यांनी मला या संकट काळात ऑस्ट्रेलियामधील विद्यार्थ्यांसह संपूर्ण भारतीय समुदायाचे कल्याण करण्याचे आश्वासन दिले." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात कोरोना विषाणूची परिस्थिती आणि त्याला कसे रोखता येईल याबद्दल ऑस्ट्रेलियन समकक्ष स्कॉट मॉरिसन यांच्याशी बातचीत केली होती.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News: "श्रीमंतांच्या मुलांना तपासणीशिवाय राज्यात घेता, मग मजुरांना का नाही?"

Excise duty hike: मोदी सरकारकडून पेट्रोलवर 10 रुपये अन् डिझेलवर 13 रुपयांच्या एक्साइज ड्युटीत वाढ

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या