शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 14:19 IST

PM Kisan Sanman Yojana 20th Installment: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. देशभरातील सुमारे ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. 

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. देशभरातील सुमारे ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. 

पीएम किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार याबाबत वेगवेगळ्या तारखा समोर येत होत्या. दरम्यान, आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी या लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे २० हजार ५०० कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. ही रक्कम जमा केल्याचा संदेश लाभार्थी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आला आहे.

पीएम किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर योग्य आणि अपडेटेड माहिती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात  आली आहे,  

लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही, असं तपासा-सुरुवातीला PM Kisan योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.- तेथील  Farmer Corner मध्ये जाऊन Beneficiary Status वर क्लिक करा.   -त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड टाईप करा- सर्व माहिती भरल्यानंतर Get Report वर क्लिक करून आपला स्टेटस चेक करा 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी