शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणांचा पाठिंबा मिळविण्यासाठी डावपेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 06:41 IST

उत्तर प्रदेश : मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेसने खुले केले नाहीत पत्ते

ठळक मुद्देबहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष पाठिंब्यासाठी या समाजाची मनधरणी करीत आहे, तर भाजपने या समाजाचा पाठिंबा गृहीत धरला आहे.

व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कोणताही राजकीय पक्ष ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पुढे करणार नसला तरी विधानसभेच्या आगामी निवडणुकीत या समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी उत्सुक आहेत. सत्तारूढ भाजप आणि विरोधी समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाकडे आपापले मुख्यमंत्रिपदाचे चेहरे आहेत. काँग्रेसने या मुद्द्यांवर अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. अल्पसंख्याक समुदायाप्रमाणे या समाजाने निर्णायकपणे मते दिली तर हा समाज निवडणूक निकालावर प्रभाव टाकू शकतो.

बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष पाठिंब्यासाठी या समाजाची मनधरणी करीत आहे, तर भाजपने या समाजाचा पाठिंबा गृहीत धरला आहे. दुसरीकडे, काँग्रेस प्रियांका कार्ड  किंवा ब्राह्मण समाजाचे कार्ड खेळावे की नाही, या द्विधेत आहे; परंतु, निवडणुकीनंतरची स्थिती पक्षाच्या दृष्टीने प्रसंगोचित ठरावी म्हणून विभाजित जनादेश काँग्रेसला हवा आहे. 

काय आहे राज्यातील इतिहास?n    उत्तर प्रदेशात  १५ टक्के ब्राह्मण समाज आहे. पूर्वी, राज्यांत काँग्रेसच्या विजयाच्या समीकरणात ब्राह्मण, मुस्लिम आणि दलित समाजाची भागीदारी असायची. परंतु, १९९० मध्ये मंडल आयोग आणि अयोध्या आंदोलनामुळे हे सामाजिक समीकरण दुभंगले.n    विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रियांका गांधी किंवा ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला पुढे करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, शेवटच्या मिनिटाला समाजवादी पक्ष - बसपशी हातमिळवणी केली. त्यावेळी काँग्रेसला विधानसभेत दहापेक्षाही कमी जागा मिळाल्या होत्या.

टॅग्स :Electionनिवडणूकbrahman mahasanghब्राह्मण महासंघUttar Pradeshउत्तर प्रदेश