मा.कुळकर्णी साहेब यांच्याकडे द्यावे खडसेंच्या मुलाखतीला जोड

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:21+5:302015-09-01T21:38:21+5:30

प्रश्न - शेतमालाच्या हमीभावाबाबत काय?

Please attach to Dr. K.Kulkarni Saheb to interview Khadse's interview | मा.कुळकर्णी साहेब यांच्याकडे द्यावे खडसेंच्या मुलाखतीला जोड

मा.कुळकर्णी साहेब यांच्याकडे द्यावे खडसेंच्या मुलाखतीला जोड

रश्न - शेतमालाच्या हमीभावाबाबत काय?
खडसे : आपल्याकडे कपाशी हा संवेदनशील विषय आहे. कपाशीचे हमीभाव केंद्राने ४२५० एवढे जाहीर केले आहेत. राज्य शासन आता कपाशीचा उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात बीटी कपाशीच्या बियाण्याच्या ४५० ग्रॅमच्या पाकिटाचे दर १०० रुपयांनी कमी केले. युरीयाचे भाव पुढील पाच वर्षे न वाढविण्याचा निर्णय झाला आहे. आणखी शक्य तेवढे प्रयत्न शेतमालाच्या उत्पादन खर्चात घट आणण्यासाठी केले जातील.

चौकट
वीज मंडळाने राज्यात सहा हजार कोटींचे वीज दर कमी करण्याचे अधिकार शासनाला दिले आहेत. यातून कृषि पंपांना काही लाभ मिळेल का यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असेही महसूलमंत्री खडसे म्हणाले.

Web Title: Please attach to Dr. K.Kulkarni Saheb to interview Khadse's interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.