योजना आयोग -- जोड नवे नाव देण्यामागे नेहरूवाद व काँग्रेसवादाचा िवरोध काँग्रेसची प्रितिक्रया

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:04+5:302015-01-02T00:21:04+5:30

नवी िदल्ली-योजना आयोगाचे पुनगर्ठन करून त्याला नीती आयोग हे नवे नाव देण्यामागे सरकारचा नेहरूवाद व काँग्रेसवाद िवरोधाचा इरादा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

Planning Commission - Congress refutes Nehruvianism and Congressvian opposition to attach a new name | योजना आयोग -- जोड नवे नाव देण्यामागे नेहरूवाद व काँग्रेसवादाचा िवरोध काँग्रेसची प्रितिक्रया

योजना आयोग -- जोड नवे नाव देण्यामागे नेहरूवाद व काँग्रेसवादाचा िवरोध काँग्रेसची प्रितिक्रया

ी िदल्ली-योजना आयोगाचे पुनगर्ठन करून त्याला नीती आयोग हे नवे नाव देण्यामागे सरकारचा नेहरूवाद व काँग्रेसवाद िवरोधाचा इरादा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अिभषेक िसंघवी यांनी सोशल नेटविकर्ंग साईट िटष्ट्वटरवर नेहरूवाद व काँग्रेसवादाला असलेल्या िवरोधामुळे योजना आयोगाच्या नावात बदल व रचनेत फेरफार करण्याचे िनणर्य घेतले जात असल्याचे म्हटले आहे. केवळ नाव बदलून उपयोग नाही तर त्यात खर्‍या अथार्ने सुधारणा केली जावी अन्यथा नुसत्या नाव बदलण्याच्या अन्य कायर्क्रमांसारखाच हाही एक िदखावा ठरेल असेही त्यांनी नोंदिवले आहे.

Web Title: Planning Commission - Congress refutes Nehruvianism and Congressvian opposition to attach a new name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.