शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचं कौतुक करणारे ट्विट करताना पियूष गोयल यांच्याकडून झाली मोठी चूक, नेटीझन्सनी उडवली खिल्ली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 15:18 IST

केंद्र सरकाने निश्चित केलेल्या मुदतीआधीच देशातील सर्व गावात वीज पोहोचवल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून केला होता. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी एक फोटो ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले होते. मात्र हे ट्विट करताना पियूष गोयल यांनी पोस्ट केलेल्या फोटोवरून नेटीझन्सनी गोयल यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

नवी दिल्ली -  केंद्र सरकाने निश्चित केलेल्या मुदतीआधीच देशातील सर्व गावात वीज पोहोचवल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून केला होता. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी एक फोटो ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले होते. मात्र हे ट्विट करताना पियूष गोयल यांनी पोस्ट केलेल्या फोटोवरून नेटीझन्सनी गोयल यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे झाले असे की देशातील सर्व भागात वीज पोहोचली हे दाखवण्यासाठी गोयल यांनी दोन फोटो ट्विट केले होते. या फोटोंमधून भारत आधी कसा दिसायचा आणि आता कसा दिसतो, यातील फरक दर्शवण्यात आला होता. तसेच मुदतीआधीच देशातील सर्व गावांमधील वीजजोडणी पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या फोटोंमुळे प्रत्यक्षात उलटाच परिणाम झाला. नेटिझन्सनी फोटोंमधील चूक पाहून गोयल यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. हे फोटो प्रत्यक्षात दोन वर्षांपूर्वीचे असल्याचे नेटिझन्सनी निदर्शनास आणून दिले. हे फोटो नासाने काढलेले होते. त्यातील एक फोटो हा 2012 सालचा तर दुसरा 2016 सालचा होता. त्या फोटोंवरून गोयल यांनी फसवणूक केल्याचाही आरोप अनेकांनी केला.  

 

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलGovernmentसरकारSocial Mediaसोशल मीडिया