शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

‘एअर इंडिया’च्या पायलटांचे चोचले आता होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 06:36 IST

कक्ष कर्मचाऱ्यांना जेवण गरम करणे, सलाड तयार करणे, डबे विसळणे अशी कामे न सांगण्याचा निर्णय

नवी दिल्ली : एअर इंडियाचे पायलट घरून आणलेले जेवण विमानातील कक्ष कर्मचारी सदस्यांकडून (केबिन क्रू मेंबर) गरम करून घेतात, प्रसंगी त्यांच्याकडून विशेष सलाड बनवून घेतात तसेच डबेही विसळायला लावतात, असे आढळून आले आहे. पायलटांचे चोचले आता बंद होणार आहेत. बुधवारी यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. एअर इंडियाचे चेअरमन अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, ‘हा प्रकार थांबायलाच हवा, नव्हे तो थांबेलच.’खरेतर याबाबत कक्ष कर्मचाऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या परंतु त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. बंगळुरू-कोलकाता मार्गावरील एअर इंडियाच्या विमानात डबा विसळण्याच्या कारणावरून एक कॅप्टन आणि फ्लाईट पर्सर यांच्यात हाणामारी झाली होती. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एअर इंडियाने या दोघांनाही कामावरून बाजूला केले आहे.खासगी कंपन्यांमध्ये हे प्रकार नाहीत : अनेक वेळा तर जेवणाचे डबे विसळण्यासही कर्मचाऱ्यांना सांगितले जाते. कक्ष कर्मचारी हे प्रवाशांच्या सेवेसाठी आहेत, पायलटांच्या सेवेसाठी नव्हे. विशेष म्हणजे, हा प्रकार केवळ एअर इंडियाच्या विमानातच होतो. खासगी विमान कंपन्यांचे पायलट अशी कामे कक्ष कर्मचाºयांना सांगत नाहीत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया