शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डेटिंग अ‍ॅपवरील फोटो, व्हिडिओ, चॅट आणि खासगी माहिती असुरक्षित, समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 11:48 IST

Dating App News : डेटिंग अ‍ॅपवर ठेवण्यात आलेली माहिती सुरक्षित नसल्याची, तसेच अशा अ‍ॅपवरून ही माहिती लीक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही काळात ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक जणांकडून या डेटिंग अ‍ॅपचा वापर केला जातो. तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात खासगी फोटो, व्हिडिओ आणि अन्य माहितीही शेअर केली जाते. मात्र अशा प्रकारे डेटिंग अ‍ॅपवर ठेवण्यात आलेली माहिती सुरक्षित नसल्याची, तसेच अशा अ‍ॅपवरून ही माहिती लीक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.ऑनलाइन व्यवहार वाढत असतानाच ऑनलाइन डेटा लीक होण्याचा धोकाही निर्माण झालेला आहे. त्यात कुठलेही डेटिंग अ‍ॅप किंवा खास ग्रुप असलेले अ‍ॅप लीक झाल्यास ते अधिकच त्रासदायक ठरू शकते. याबाबत वायर्ड या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक दृष्ट्या सुलभ असलेल्या अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या बकेटमध्ये अनेक अ‍ॅपमधून घेण्यात आलेले फोटो आणि अन्य खासगी माहिती मिळाल्यानंतर सिक्योरिटी रिसर्चर नोआम रोटेम आणि रेन लोकार यांना धक्का बसला.यामध्ये 3somes, Cougary, Gay Daddy Bear, BBW Dating, Casualx, SugarD, Herpes Dating आणि GHunt सह अनेक डेटिंग अॅपमधून  घेण्यात आलेला डेटा सार्वजनिकपणे उपलब्ध आहे.  तज्ज्ञांना अशा प्रकारचा ८४५ गीगाबाईट आणि २.५ मिलियन रेकॉर्ड दिसून आले. त्यामुळे यामध्ये शेकडो वापरकर्त्यांचा डेटा दिसून आला.या डेटामध्ये संवेदनशील माहिती होती. तसेच यौनसंबंधीची स्पष्ट छायाचित्रे आणि ऑडिओ रेकॉर्डिंग आदींचा समावेश होता. तज्ज्ञांना इतर प्लॅटफॉर्मवरून खासगी चॅटचे स्क्रीनशॉटसुद्धा मिळाले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाcyber crimeसायबर क्राइम