शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

टिपू सुलतानचा फोटो हटवण्यात येणार नाही - दिल्ली विधानसभा अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 14:36 IST

टिपू सुलतानच्या फोटोवरुन नवीन वाद सुरू झाला आहे. दिल्ली विधानसभेच्या कॉरिडोरमध्ये लावण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या फोटोंच्या रांगेतून टिपू सुलतानचा फोटो हटविण्याची भाजपाने मागणी केली आहे.

नवी दिल्ली - टिपू सुलतानच्या फोटोवरुन नवीन वाद सुरू झाला आहे. दिल्ली विधानसभेच्या कॉरिडोरमध्ये लावण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या फोटोंच्या रांगेतून टिपू सुलतानचा फोटो हटविण्याची भाजपाने मागणी केली आहे. टिपू सुलतानचा फोटो कोणत्याही परिस्थितीत हटविण्यात येणार नाही. जबरदस्तीने फोटो हटविला किंवा फोटोला काही नुकसान झालं तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी भाजपाची ही मागणी फेटाळून लावली आहे.  

70 सदस्य संख्या असलेल्या दिल्ली विधानसभेच्या कॉरिडोरमध्ये देशातील 70  क्रांतिकारकांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामध्ये टिपू सुलतानच्याही फोटोचा समावेश आहे. विशेष म्हणजे जनरल पर्पज कमिटीने निर्णय घेऊन हे फोटो लावले आहेत. संविधानातील कलम 16 च्या तरतुदीनुसार झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासह टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय घटनेचे शिल्पकार चुकीचे होते का? त्यावर भाजपानं स्पष्टीकरण द्यायला हवं, असा गोयल यांनी प्रश्न केला आहे. 

25 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कर्नाटकला गेले होते. तेव्हा कर्नाटक विधानसभेला संबोधित करताना त्यांनी टिपू सुलतानचा उल्लेख शहीद असा केला होता, याकडेही गोयल यांनी भाजपाचं लक्ष्य वेधले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाNew Delhiनवी दिल्लीAAPआप