फोटोओळ पान १
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
मीटर डाऊन - ओला, उबेर सारख्या खाजगी टॅक्सी कंपन्यांच्या सेवांना विरोध करत टॅक्सी युनियनकडून मुंबईत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा मुंबईकरांना फटका बसल्याने प्रवाशांचे हालच हाल झाले. काही ठिकाणी युनियनकडून जबदरस्ती करत टॅक्सी बंद केल्या जात असल्याने भितीपोटी चालकांनी टॅक्सी रस्त्यावर उतरवण्यास नकार दिला.