फोटो ओळी....
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
रताळे विक्रीसाठी : महाशिवरात्रीच्या उपवासाला फराळात रताळ्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या काळात रताळ्याला बाजारात चांगली मागणी असते. हल्ली कोदामेंढी, अरोली परिसरात रताळ्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून शेतकरी बांधव सूर नदीच्या पात्रात रताळे स्वच्छ धुवून विक्रीसाठी नेत आहेत. (छाया : अशोक हटवार, कोदामेंढी)