फोटो ओळी (पान क्रमांक १ साठी)
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:15+5:302015-01-02T00:21:15+5:30
अरुणोदय स्वप्नांचा : प्रत्येक वषीर् नव्या वषार्चे स्वागत करताना आपण नवा संकल्प करतो. कालौघात अनेकदा हे संकल्प िसद्धीस जात नाहीत. पण पुन्हा नव्या जोमाने आपल्या संकल्पपूतीर्साठी आपण धडपडत राहतो. हा आशावाद कायमच मनात असतो. जुने वषर् सरले आिण नव्या वषार्चा पिहला िदवस नवा आशावाद, नवी स्वप्ने घेऊन जन्माला आला. प्रेमीयुगुलांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेत भावी आयुष्याची स्वप्ने रंगिवली, तर लहान मुलांनी इंग्रजीचा अभ्यास करण्यापासून काटूर्न्ससाठी ह न करण्याचाही संकल्प केला. वृद्ध नागिरकांनी आयुष्याची सायंकाळ आनंदी करताना नातवंडांशी संवाद साधण्याचा संकल्प केला आिण अनेकांनी िविवध मंिदरात िनरामय आयुष्याची कामना केली. सकारात्मक संकल्प आिण आशावादाने नागपूरकरांचा पिहला िदवस आनंदी झाला.

फोटो ओळी (पान क्रमांक १ साठी)
अ ुणोदय स्वप्नांचा : प्रत्येक वषीर् नव्या वषार्चे स्वागत करताना आपण नवा संकल्प करतो. कालौघात अनेकदा हे संकल्प िसद्धीस जात नाहीत. पण पुन्हा नव्या जोमाने आपल्या संकल्पपूतीर्साठी आपण धडपडत राहतो. हा आशावाद कायमच मनात असतो. जुने वषर् सरले आिण नव्या वषार्चा पिहला िदवस नवा आशावाद, नवी स्वप्ने घेऊन जन्माला आला. प्रेमीयुगुलांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेत भावी आयुष्याची स्वप्ने रंगिवली, तर लहान मुलांनी इंग्रजीचा अभ्यास करण्यापासून काटूर्न्ससाठी हट्ट न करण्याचाही संकल्प केला. वृद्ध नागिरकांनी आयुष्याची सायंकाळ आनंदी करताना नातवंडांशी संवाद साधण्याचा संकल्प केला आिण अनेकांनी िविवध मंिदरात िनरामय आयुष्याची कामना केली. सकारात्मक संकल्प आिण आशावादाने नागपूरकरांचा पिहला िदवस आनंदी झाला.