फोटो ओळी

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:36+5:302015-07-10T23:13:36+5:30

1) फोटो ओळी :

Photo lines | फोटो ओळी

फोटो ओळी

1)
ोटो ओळी :
विठुरायाच्या वारीत राजकीय, प्रशासकीय भेद विसरून सहभागी झालेले (डावीकडून) महापालिका आयुक्त कुणाल कुमार, खासदार अनिल शिरोळे, महापौर दत्तात्रय धनकवडे, गटनेते बाबू वागस्कर, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, नगरसेविका नंदा लोणकर आदी.
२) राजकीय वाद विसरून फुगडीचा आनंद घेताना उपमहापौर आबा बागुल व स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, तसेच त्यांना टाळ्या वाजवून प्रतिसाद देताना नगरसेविका संजिला पठारे, प्रशांत म्हस्के, सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक व महापौर दत्तात्रय धनकवडे आदी.
---

Web Title: Photo lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.