फोटो ओळी....
By Admin | Updated: July 7, 2015 22:56 IST2015-07-07T22:56:08+5:302015-07-07T22:56:08+5:30
अबब २२४ चाकांचा ट्रक : मौदा परिसरातील माथनी टोल नाक्यावर पासिंगकरिता हा विशालकाय ट्रक थांबला आहे. सदर ट्रकच्या साहाय्याने विलासपूर येथील एनटीपीसी प्रकल्पासाठी मुंबईहून ट्रान्सफॉर्मरची वाहतूक केली जात आहे. या ट्रकला मुंबईहून मौदा येथे येण्यासाठी तब्बल ५० दिवसांचा अवधी लागला. एकूण २२४ चाके असलेल्या या ट्रकला तीन इंजिन जोडली आहेत. (छाया : रवींद्र फोपसे, मौदा)

फोटो ओळी....
अ ब २२४ चाकांचा ट्रक : मौदा परिसरातील माथनी टोल नाक्यावर पासिंगकरिता हा विशालकाय ट्रक थांबला आहे. सदर ट्रकच्या साहाय्याने विलासपूर येथील एनटीपीसी प्रकल्पासाठी मुंबईहून ट्रान्सफॉर्मरची वाहतूक केली जात आहे. या ट्रकला मुंबईहून मौदा येथे येण्यासाठी तब्बल ५० दिवसांचा अवधी लागला. एकूण २२४ चाके असलेल्या या ट्रकला तीन इंजिन जोडली आहेत. (छाया : रवींद्र फोपसे, मौदा)