फोटो कॅप्शन - मनसे
By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:34+5:302015-08-19T22:27:34+5:30
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याला शरद पवार यांनी विरोध केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लालबाग येथील भारतमाता चौकात पवारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त केला.

फोटो कॅप्शन - मनसे
ब बासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याला शरद पवार यांनी विरोध केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लालबाग येथील भारतमाता चौकात पवारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त केला.