पेट्रोल पंपही होणार एलबीटी मुक्त ?

By Admin | Updated: August 14, 2015 23:34 IST2015-08-14T23:34:51+5:302015-08-14T23:34:51+5:30

पेट्रोल पंपही होणार एलबीटी मुक्त ?

Petrol pump to be LBT free? | पेट्रोल पंपही होणार एलबीटी मुक्त ?

पेट्रोल पंपही होणार एलबीटी मुक्त ?

ट्रोल पंपही होणार एलबीटी मुक्त ?

आनंद शर्मा, नागपूर :
महाराष्ट्र शासनाने ५० कोटी रुपयापेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना १ ऑगस्टपासून स्थानिक निकाय कर (एलबीटी) मुक्त केले आहे. पेट्रोल पंप अजूनही एलबीटी अंतर्गत आहे. विश्वस्त सूत्रांनुसार स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी पेट्रोल पंपांनाही एलबीटी मुक्त करण्याची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील १२ लाखापेक्षा अधिक वाहन चालकांना पेट्रोल २.७५ रुपये आणि डिझेल २.२५ रुपये स्वस्त मिळण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Petrol pump to be LBT free?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.