पेट्रोलच्या दरात कपात
By Admin | Updated: October 1, 2014 03:01 IST2014-10-01T03:01:55+5:302014-10-01T03:01:55+5:30
पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 54 पैशांची कपात मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.
पेट्रोलच्या दरात कपात
>नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 54 पैशांची कपात मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. यामध्ये स्थानिक करांचा समावेश नसल्याने प्रत्यक्षात ही कपात 68 पैशांर्पयत असेल. डिङोलच्या दरातील कपातीचा निर्णय मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ:यावरून मायदेशी येईर्पयत पुढे ढकलण्यात आला आहे