शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Petrol Diesel Price: ...तर पेट्रोलियम पदार्थ GST च्या कक्षेत येणार; निर्मला सीतारमण यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:39 IST

Petrol Diesel Price: 'पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे राज्य सरकारांच्या हातात.'

Petrol Diesel Price: देशात किरकोळ महागाई सातत्याने वाढत आहे. जानेवारी 2023 मध्ये ही 6.52 टक्के होती, जी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 6 टक्के कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलवरील कर दर कमी करणार असल्याची बातमी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका औद्योगिक संघटनेच्या कार्यक्रमात संकेत दिले की, जर राज्यांनी सहमती दर्शवली तर सरकार पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणेल. शनिवारी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वी त्यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PHDCCI) या उद्योग संघटनेच्या सदस्यांना संबोधित केले. यावेळी त्यांना पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, राज्यांमध्ये करार झाला तर या दिशेने पावले उचलली जाऊ शकतात. यासोबतच केंद्र सरकार राज्यांना विजेसह विविध क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, असेही त्या म्हणाल्या.

कर कमी होणार…पेट्रोल-डिझेल स्वस्त होणारदेशातील महागाईचा उच्चांक असताना सरकारने पेट्रोल-डिझेल आणि इतर इंधनावरील कर कमी करणे अपेक्षित आहे. किरकोळ महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार मका आणि इंधनावरील कर दर कमी करू शकते असे रॉयटर्सच्या हवाल्याने ET ने सांगितले आहे. यासंदर्भात माहिती असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे की, सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय मार्चमध्ये घेणार आहे. तोपर्यंत फेब्रुवारीची किरकोळ महागाईची आकडेवारीही येईल. 

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनPetrolपेट्रोलDieselडिझेलGSTजीएसटी