आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त

By Admin | Updated: November 30, 2015 20:54 IST2015-11-30T20:05:49+5:302015-11-30T20:54:30+5:30

पेट्रोल ५८ पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी स्वस्त करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. स्वस्त करण्यात आलेले नविन दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

Petrol-diesel cheaper than today | आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त

>ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - पेट्रोल ५८ पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी स्वस्त करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. स्वस्त करण्यात आलेले नविन दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. याआधी पेट्रोलच्या दरात ३६ पैसे प्रति लिटर तर डिझेलच्या दरात ८७ पैसे प्रति लिटरने वाढ करण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेल्याच्या किंमतीत घसरण झाल्याने पेट्रोल आणि डिझेल काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. याआधी देखील अनेकदा पेट्रोल आणि डीझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे.

Web Title: Petrol-diesel cheaper than today