शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात लवकरच पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स - धर्मेंद्र प्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 08:39 IST

धर्मेंद्र प्रधान : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शिष्टमंडळासह भेट

ठळक मुद्देविदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करण्यासंदर्भातील विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) प्रस्तावावर फडणवीस आणि प्रधान यांची चर्चा झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व्हावे यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद)च्या शिष्टमंडळासोबत मंगळवारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. प्रधान यांनी यासंदर्भात तांत्रिक व्यवहार्यता (टेक्नोफिझिबिलिटी) अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करण्यासंदर्भातील विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) प्रस्तावावर फडणवीस आणि प्रधान यांची चर्चा झाली. या शिष्टमंडळात खासदार अशोक नेते आणि वेदचे पदाधिकारी प्रदीप माहेश्वरी, विनायक मराठे, शिवकुमार राव, नवीन मालेवार यांचा समावेश होता. 

शिष्टमंडळातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रधान हे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सबाबत सकारात्मक आहेत. ही बैठक या महत्त्वाच्या प्रकल्पाची सुरुवात असल्याचा आशावाद शिष्टमंडळाने व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यात हा प्रकल्प व्हावा यासाठी आग्रह असणार आहे.

ही चर्चा अतिशय सकारात्मक झाली, याचा मला आनंद आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ या प्रकल्पासाठी टेक्नोफिझिबिलिटी अहवाल तयार करण्यासंदर्भातील निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी मी त्यांचा अतिशय आभारी आहे. या प्रकल्पामुळे विदर्भात अनेक नवे उद्योग येतील, गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यासाठीसुद्धा त्यामुळे मोठी मदत होणार आहे.                                

- देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री

टॅग्स :Vidarbhaविदर्भPetrolपेट्रोलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस